27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : निर्जीव मूर्तीला सजीव करणारे 'डोळे'

VIDEO : निर्जीव मूर्तीला सजीव करणारे ‘डोळे’

गणेशोत्सव (Ganesh ustav 2022) काही दिवसांवरच आला असून आपल्या लाडक्या बाप्पाला काही गणेश भक्त आपल्या घरी आणि मंडळात घेऊन जात आहे. भाविक डोळे पाहूनच गणरायाच्या मूर्तीची निवड करत असतात. आणि गणरायाची मूर्ती बनवताना सर्वात कठीण काम असते ते मूर्तीचे रेखीव आणि आकर्षक डोळे बनवणे.

गणेशोत्सव (Ganesh ustav 2022) काही दिवसांवरच आला असून आपल्या लाडक्या बाप्पाला काही गणेश भक्त आपल्या घरी आणि मंडळात घेऊन जात आहे. भाविक डोळे पाहूनच गणरायाच्या मूर्तीची निवड करत असतात. आणि गणरायाची मूर्ती बनवताना सर्वात कठीण काम असते ते मूर्तीचे रेखीव आणि आकर्षक डोळे बनवणे. डोळे बनविण्याचे काम हे सर्वात शेवटी जरी असले तरी तेच काम सर्वात अवघड असते. कारण दोन्ही डोळे हे सारखेच बनवताना डोळ्यांमधील रेखीवपणा ही सारखाच ठेवावा लागतो. जराही चूक झाली तरी तर डोळे तिरपे होऊन मूर्ती कितीही सुंदर बनविण्यात आली असली तरी ती मूर्ती काहीच कामाची राहत नाही. मूर्ती च्या डोळ्यांविषयी अधिक माहिती ज्येष्ठ शिल्पकार कृष्णा पाटील यांनी लय भरीला दिली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी