22 C
Mumbai
Monday, January 23, 2023
घरव्हिडीओVIDEO : जयंत पाटील यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन

VIDEO : जयंत पाटील यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले आहे. यावर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजले, आरोप प्रत्यारोप झाले,प्रचंड गदारोळात सरकार अधिवेशन कसेबसे पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले आहे.
यावर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजले, आरोप प्रत्यारोप झाले,प्रचंड गदारोळात सरकार अधिवेशन कसेबसे पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. सकाळी अधिवेशन सुरू होताच जयंत पाटील यांनी भाजप शिंदे सरकारला घेण्यासाठी सज्ज झाले सरकारला निर्लज्ज सरकार म्हणून संबोधले तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारावर जयंत पाटील यांनी हे सरकार सर्वसामान्यांचे नसून घोटाळेबाज सरकार आहे. या निर्लजचे सरकारचां जाहीर निषेध असे बोलून जयंत पाटील यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळापुरते जयंत पाटील यांचे निलंबन केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!