27 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरव्हिडीओVIDEO : जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर; पण...

VIDEO : जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर; पण…

औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासातल्या पानापानावर आहे .सत्तेसाठी रक्ताच्या नात्यांतल्या लोकांना त्याने ठार केले . स्वत:च्या राज्य रचनेसाठी तो कोणालाच सोडत नसे, पण तरीही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही .

जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर; पण…
” औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासातल्या पानापानावर आहे .सत्तेसाठी रक्ताच्या नात्यांतल्या लोकांना त्याने ठार केले . स्वत:च्या राज्य रचनेसाठी तो कोणालाच सोडत नसे, पण तरीही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही . छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांच्यानंतरही इथली राज्यव्यवस्था त्याला शरण गेली नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ” असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी