24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeव्हिडीओकपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील हे मागील तीन टर्म शिक्षक आमदार राहिलेले आहेत.शिक्षक मतदार संघातील निवडणूक हा या मुलाखतीचा मुळ विषय आहे(Kapil Patal targets Abhyankar, Nalavde).

‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील हे मागील तीन टर्म शिक्षक आमदार राहिलेले आहेत.शिक्षक मतदार संघातील निवडणूक हा या मुलाखतीचा मुळ विषय आहे(Kapil Patal targets Abhyankar, Nalavde).मुंबई मतदार संघ म्हणजे कपिल पाटील आणि कपील पाटील म्हणजे मुंबई मतदार संघ अस जणू काही मुंबई शिक्षक मतदार संघाचे समीकरणच झाले होते परंतु शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ साठी कपिल पाटील स्वत: ही निवडणुक लढत नसून शिक्षक भारतीचे कार्यकर्ते आणि शिक्षक सुभाष सावित्री किसन मोरे यांना यंदा उम्मेदवारी देण्यात आलेली आहे.कपिल पाटील यांना निवडणूक न लढवण्या मागचे कारण विचारल्यास “आमचे शिक्षक हे वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होतात जर शिक्षक हा ५८ व्या वर्षी निवृत्त होत असेल तर शिक्षक आमदाराने ही निवृत्त झाले पाहिजे”असे कपिल पाटील म्हणाले.त्याच बरोबर मुंबई बँकेचे संचालक ही सदर निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्य समोर आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्ते आणि शिक्षक संघटनेचा टिकाव लागेल का ? तर आव्हान मोठं असल तरी आमची विचार धारेवरची लढाई आहे असे कपिल पाटील यांनी सांगितले त्याच बरोबर मुबईचा शिक्षक कधीही विकला जात नाही असे मोठ्या विश्वसाने कपिल पाटील यांनी सांगितले.ज.मो.अभ्यंकर ही सदर निवडणूक लढवत आहेत त्यांच्य बाबत बोलताना अभ्यंकर यांनी आपल्या कलमचा वापर शिक्षकांसाठी न करता सरकारच्या बाजूने केला आणि कंत्राटी करण केल्याचे क.प. म्हणाले.त्याच बरोबर आदर्श घोटाळा,शिक्षकांच्या मागण्या आणि लायक उम्मेदवार अशा अनेक प्रश्नांवर क.प. यांनी रोखठोक अशा अंदाजात उत्तरे दिलेली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी