30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्हिडीओमोटारसायकल रेसरभोवती मुंबई पोलिसांचा फास

मोटारसायकल रेसरभोवती मुंबई पोलिसांचा फास

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर केली कारवाई; 48 बाईक जप्त, 82 बाईकस्वार ताब्यात; परिमंडळ आयुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली कारवाईची माहिती

मोटारसायकल रेसरभोवती मुंबई पोलिसांचा फास आवळला गेला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 48 बाईक जप्त करण्यात आले तर 82 बाईकस्वारांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती परिमंडळ आयुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली.

बाईकवर थरारक स्टंट करणारे तरुण मुंबईतील रस्त्यांवर व निवासी भागातही नेहमीच दिसतात. बाईक स्टंट करत असल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या आधारे मुंबई पोलिस कारवाई करतात. यावेळी मुंबई पोलिसांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सापळा रचून स्टंटबाजांवर कारवी केली. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी परिसरातही या घटना नेहमीच सुरू असतात.

हे सुद्धा वाचा :

हायवेवर रील बनवणे पडले महाग, गाझियाबाद पोलिसांनी ठोठावला १७ हजाराचा दंड

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आज दुपारी 4 वाजेपासून खुली होणार नव्या मेट्रो मार्गांवरील सेवा

Mumbai Polices detained stunt bikers motorcycle racers

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी