पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या निवडणूक प्रचारामध्ये ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. चांगले दिवस येतील असे स्वप्न दाखवून मोदी यांनी त्यावेळी निवडणुका जिंकल्या होत्या. खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अनेक लोकांचे मात्र हाल सुरू आहेत. या व्हिडीओतील दोन तरूणांशी बोलल्यानंतर आपल्या देशातील ‘अच्छे दिन’ची वास्तविकता समोर आली. कर्नाटकमधील हे दोन तरूण नोकरीसाठी देशाबाहेर चालले आहेत. त्यांना अवघा ३२ हजार रुपये पगार मिळणार आहे. इतक्या कमी पगारासाठी देशाबाहेर जावे लागणार असेल तर ‘अच्छे दिन’ आपल्या देशात आले आहेत का, याचा विचार करावा लागेल.
VIDEO : हेच का ‘अच्छे दिन’ ? पोटा पाण्यासाठी तरूण निघाले परदेशी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या निवडणूक प्रचारामध्ये ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. चांगले दिवस येतील असे स्वप्न दाखवून मोदी यांनी त्यावेळी निवडणुका जिंकल्या होत्या. खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे.