31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeव्हिडीओशरद पवारांच्या मागे जनता, पक्ष चोरणाऱ्यांना शिकविला धडा

शरद पवारांच्या मागे जनता, पक्ष चोरणाऱ्यांना शिकविला धडा

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आला सुरुवात झाली आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा संपूर्ण लक्ष निकालाकडे लागलेला आहे..या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्क्षा LGBTQ सेल प्रिया पाटील यानी सदर व्हिडीओमध्ये शरद पवार यांच्यामागे जनता असल्यामुळे अजित पवारांनी सन्यास घ्यावा असा सल्ला अजित पवारांना दिलेला आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आला सुरुवात झाली आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा संपूर्ण लक्ष निकालाकडे लागलेला आहे(People behind Sharad Pawar, lesson taught to party thieves).या  संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्क्षा LGBTQ सेल प्रिया पाटील यानी सदर व्हिडीओमध्ये शरद पवार यांच्यामागे जनता असल्यामुळे अजित पवारांनी सन्यास घ्यावा असा सल्ला अजित पवारांना दिलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी