28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeव्हिडीओमोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये जीएसटी ह्या विषयावर सखोल माहिती त्यांनी आपल्या लय भारी ला दिलेली आहे. १ जुलै २०१७ ला रात्री १२ वाजता लोकसभेत जीएसटी हा कायदा पास करून घेण्यात आला.सदर कायद्याला आता ७ वर्ष झालेले आहेत आणि या कायद्यात केलेल्या सुधारणा आणि इतर बाबींबाबत सरकार बोलत नाहीये.

विश्वास उटगी यांनी ‘लय भारी’सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये जीएसटी ह्या विषयावर सखोल माहिती त्यांनी आपल्या लय भारी ला दिलेली आहे. १ जुलै २०१७ ला रात्री १२ वाजता लोकसभेत जीएसटी हा कायदा पास करून घेण्यात आला.सदर कायद्याला आता ७ वर्ष झालेले आहेत आणि या कायद्यात केलेल्या सुधारणा आणि इतर बाबींबाबत सरकार बोलत नाहीये.कोरोना महामारी नंतर जीएसटीचं दरमहा एक लक्ष कोटीचं कलेक्शन नोंदविण्यात आले आहे.अर्थतज्ञ आणि त्या वेळेचे देशाचे आर्थिक सल्लागार डॉ.विजय केळूसकर यांनी आधीचे कर रद्द केले आणि त्यामुळे ‘एक राष्ट्र, एक कर’, या संकल्पनेचा पाया घातला गेला.निवडणूनी नंतर लगोलगच ५३वी जीएसटी परिषद घेण्यात आली आणि या परिषदेत त्यांनी कुठल्याही प्रकारची स्पष्टता दिलेली नाही.कर संकलना मध्ये वाढीव कराला कात्री लावण्याचा प्रयत्न सदर सरकार कारताना दिसत नाहीये.या उलट श्रीमंतांवर कराचा दर कमी करण्यात आलेला आहे.आणि प्रत्यक्ष कर पेक्षा अप्रत्यक्ष कर मोठ्या भरला जातो.सदर विषयावर विश्वास उटगी यांनी अभ्यासपूर्क आणि सखोल माहिती या दिलेली आहे ती माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी