29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीविरोधात काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे आंदोलन

VIDEO : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीविरोधात काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे आंदोलन

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे (P.L. Deshpande) महाराष्ट्र कला अकादमीला (Maharashtra Kala Academy) आता 20 वर्षे पूर्ण होत आहे. येथील बँका तसेच हॉटेल्स सोबत विविध संस्थाकडून लाखों रुपयांचे महिना भाडे आकारले जाते. यासंबंधी आज कांग्रेसच्या सांस्कृतिक सेल (Congress Cultural Cell) विभागाने आझाद मैदान येथे ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशोक झगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. (Viral Video)

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे (P.L. Deshpande) महाराष्ट्र कला अकादमीला (Maharashtra Kala Academy) आता 20 वर्षे पूर्ण होत आहे. येथील बँका तसेच हॉटेल्स सोबत विविध संस्थाकडून लाखों रुपयांचे महिना भाडे आकारले जाते. सोबत रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील कार्यक्रम आणि तालीम करिताही आकारण्यात येणाऱ्या भाड्यातून लाखों रुपये मिळत असतानाही गेल्या 20 वर्षात ना येथे पिण्याच्या पाण्यासाठी नळ आहे ना रंगकर्मी करिता पंखा, टेबल आणि खुर्च्यांची सोय आहे. याशिवाय यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमात मराठी कलाकारांना डावलून हा कार्यक्रम दिल्लीतील हिंदी कलाकारांना देण्यात आला. यासंबंधी आज कांग्रेसच्या सांस्कृतिक सेल (Congress Cultural Cell) विभागाने आझाद मैदान येथे ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशोक झगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. (Viral Video)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी