30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरव्हिडीओVIDEO : शांत स्वभावाच्या द्रविडने एकदा आफ्रिकन संघाचा माज उतरवलेला

VIDEO : शांत स्वभावाच्या द्रविडने एकदा आफ्रिकन संघाचा माज उतरवलेला

शांत स्वभावाच्या राहुल द्रविडने एका सामन्यांत दभिण आफ्रिकेचा बॉलर ऍलन डोनाल्डचा माज उतरवला होता, त्यातलाच हा किस्सा

राहुल द्रविड हा क्रिकेटच्या खेळातील खऱ्या अर्थाचा जेंटलमन प्लेअर होता. त्यानं न्यूझीलंडच्या केविन पिटरसनला फक्त एका फोनवर स्पिन बॉलिंग कशी खेळायची असते त्याबाबतच्या टीप्स दिल्या होत्या. यावरून त्याचा स्वभाव किती शांत आणि मदतशीर आहे याची कल्पना येते. अशा शांत स्वभावाच्या राहुल द्रविडने एका सामन्यांत दभिण आफ्रिकेचा बॉलर ऍलन डोनाल्डचा माज उतरवला होता, त्याचातच हा किस्सा भारतीय संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी डोनाल्ड चांगल्या फॉर्मात होता. सामना डोनालडच्या होम ग्राऊंडवर असल्याने त्याचा माज आणखी वाढला होता, त्याने भारतीय फलंदाजांना स्लेज करायला सुरुवात केली. द्रविड शांतपणे फलंदाजी करत होता. डोनाल़्डने द्रविडला राग यावा यासाठी त्याला शिवी दिली. पण द्रविड निवांतपणे खेळत राहिला. डोनाल्डचा राग अजून वाढला आणि त्याने द्रविडला बाऊंसर टाकला अन् द्रविडने त्या बॉलवर एक खळखणीत सिक्स मारला आणी डोनाल्डचा माज उतरवला.हा सामना ज्यावेळी सुरू होता त्यावेळी द्रविडच्या वडिलांवर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू होती. अशा विपरित परिस्थितीत सुद्धा द्रविड त्या सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला होता यावरून द्रविड किती महान खेळाडू होता हे आपल्या लक्षात येते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!