लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आला सुरुवात झाली आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा संपूर्ण लक्ष निकालाकडे लागलेला आहे. व या निकालाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रवक्ते निलेश भोसले यांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात चालत असलेले गलिच्छ राजकारणावर महाराष्ट्रातील जनतेचा रोष हा दिसून येत आहे(Sharad Pawar is a master, Ajit Pawar should retire). अजित पवारांसोबत काही उडानटप्पू लोक आहेत. आणि शरदचंद्र पवारांसोबत तळागाळातील लोकांचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिंबा आहे. व तो दिसून येत आहे. त्यांना अजित पवारांना त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान बोललेल्या वक्तव्याचे त्यांनी जाणीव करून दिलेली आहे.
शरद पवार वस्ताद आहेत, अजित पवारांनी संन्यास घ्यावा
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आला सुरुवात झाली आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा संपूर्ण लक्ष निकालाकडे लागलेला आहे. व या निकालाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रवक्ते निलेश भोसले यांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात चालत असलेले गलिच्छ राजकारणावर महाराष्ट्रातील जनतेचा रोष हा दिसून येत आहे(Sharad Pawar is a master, Ajit Pawar should retire).