26 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरव्हिडीओVIDEO : स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टची “डिजिटायझेशन आणि डिजीटल डिव्हाईड इन एज्युकेशन” मोहीम

VIDEO : स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टची “डिजिटायझेशन आणि डिजीटल डिव्हाईड इन एज्युकेशन” मोहीम

स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट ही 22 वर्षे जुनी समुदाय संस्था आहे. या संस्थेतील प्रत्येक मूल अद्वितीय आहे. त्यांचा स्वभाव, प्रतिभा आणि शिकण्याची शैली अनोखी आहे. मुंबई शहरातील विविध उपेक्षित समाजातील पंचवीस हजाराहून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबांना या संस्थेने स्पर्श केला आहे.

स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे टाटा मुंबई मॅरेथॉन 2023साठी “डिजिटायझेशन आणि डिजीटल डिव्हाईड इन एज्युकेशन” ही मोहीम हाती घेण्यात आली. कोरोनामुळे भारतात नव्याने ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर वाढू लागला, मात्र ग्रामीण भागात परिणामी शाळा गळती आणि बालमजुरीला वेग आला… येथूनच या संस्थेचा उगम झाला.
स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट ही 22 वर्षे जुनी समुदाय संस्था आहे. या संस्थेतील प्रत्येक मूल अद्वितीय आहे. त्यांचा स्वभाव, प्रतिभा आणि शिकण्याची शैली अनोखी आहे. मुंबई शहरातील विविध उपेक्षित समाजातील पंचवीस हजाराहून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबांना या संस्थेने स्पर्श केला आहे. या संस्थेतील प्रत्येक मूल सर्व अडचणींविरुद्ध स्वतःला टिकवून ठेवण्यास आणि त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने प्रयत्न करण्यास सक्षम राहील हेच या संस्थेचे ध्येय आहे.

हे सुद्धा पहा : दोन वर्षांनी मुंबईकरांची “दिलसे दौड”

Rahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे आश्वासन

होऊ द्या चर्चा…! पुन्हा मुख्यमंत्री शिंदे चर्चेत

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी