31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरव्हिडीओअधिकाऱ्याची चलाखी, अन् मुबईत मोक्याच्या जागेची ओरपली मलई

अधिकाऱ्याची चलाखी, अन् मुबईत मोक्याच्या जागेची ओरपली मलई

दादर हे मुंबईतील मोक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी बाया पार्क नावाचा मोठाला टॉवर उभा राहिलेला आहे. समाधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पातून हा पुनर्वसन टॉवर उभा राहिला आहे. या प्रकल्पात मोठा घोटाळा झाला आहे.

दादर हे मुंबईतील मोक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी बाया पार्क नावाचा मोठाला टॉवर उभा राहिलेला आहे. समाधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पातून हा पुनर्वसन टॉवर उभा राहिला आहे. या प्रकल्पात मोठा घोटाळा झाला आहे. योगेश खेमकर हे सामाजिक कार्यकर्ते गेली सात वर्षे या घोटाळ्याविरोधात लढा देत आहेत. या घोटाळ्याविषयीची माहिती त्यांनी आज ‘लय भारी’ला दिली. या घोटाळ्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील तसेच मुंबई महापालिकेतील अधिकारी गुंतले आहेत. मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा सुद्धा त्याला आशिर्वाद आहे. खेमकर यांनी या घोटाळ्याविषयी सविस्तर माहिती दिली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!