27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बुक्यांचा मार

VIDEO : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बुक्यांचा मार

शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला केवळ ज्ञानच नाही तर जगण्याची प्रेरणा देखील देते. आयुष्यातील वाटचालीत सतत मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवते. परंतु सध्या सोशल मीडिया वर एका शिक्षकाचा विडिओ प्रचंड वायरल होत आहे. विडिओ मध्ये शिक्षक चक्क विद्यार्थ्यांचा हात मुरडून त्याच्या पाठीत बुक्या मारताना दिसत आहे.

शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला केवळ ज्ञानच नाही तर जगण्याची प्रेरणा देखील देते. आयुष्यातील वाटचालीत सतत मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवते. परंतु सध्या सोशल मीडिया वर एका शिक्षकाचा विडिओ प्रचंड वायरल होत आहे. विडिओ मध्ये शिक्षक चक्क विद्यार्थ्यांचा हात मुरडून त्याच्या पाठीत बुक्या मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ भोपाळमधील ऑरस (AUROUS) कोचिंग क्लासेसचा आहे. जो IIT साठी विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्याचा दावा करतो.

शिक्षकांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारण्याची परवानगी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी