28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरव्हिडीओVIDEO: IIT शुल्कवाढी विरोध विद्यार्थ्यांचे उपोषण, राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार

VIDEO: IIT शुल्कवाढी विरोध विद्यार्थ्यांचे उपोषण, राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार

आयआयटी मुंबई येथे विद्यार्थी (students) आज पासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी विद्यार्थी आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, संचालकांनी आज सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही, तर उद्या पवई प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू करण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे.

यावेळी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून या आंदोलनाला पाठींबा देणार असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अमोल यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना अमोल म्हणाले, अतिरिक्त दरवाढीवर वेळीच निर्णय घेण्यात आला नाही तर पवई आयटी च्या परिसरात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे सांगून आंदोलनाची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!