26 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरव्हिडीओVIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांची 'जगदंबा तलवार' परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा तलवार’ परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे सर्वत्र सध्या शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. याच दिवसाचे औचित्य साधून शिवरायांची जगदंब तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!