सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.’लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी ह्या गावाला भेट दिली(The tehsildar’s royal pomp, leave the people’s work and wander around). गावातील तहसील कार्यालयास भेट दिली असता असे आढळून आले की सदर तहसिल अधिकारी आपल्या कार्यालयात उपलब्ध नव्हते.असा मिजाशी बाणा सदर अधिकार्यांचा असल्यामुळे गोरगरिब सामान्य जनतेचे हाल होत असता. सदर कार्यालय आणि तेथील अधिकारी यांचा समाचार सदर व्हिडीओ मध्ये घेतलेला आहे.
तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात यांनी ह्या गावाला भेट दिली(The tehsildar's royal pomp, leave the people's work and wander around). गावातील तहसील कार्यालयास भेट दिली असता असे आढळून आले की सदर तहसिल अधिकारी आपल्या कार्यालयात उपलब्ध नव्हते.असा मिजाशी बाणा सदर अधिकार्यांचा असल्यामुळे गोरगरिब सामान्य जनतेचे हाल होत असता.