27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची डोकेदुखी आणखी...

VIDEO : उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची डोकेदुखी आणखी वाढणार !

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची (Uddhav Thackrey) डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आज धुळे येथे विमानतळावर उदय सामंत प्रसार माध्यामांसमोर बोलत होते. त्यावेळी माध्यमांसमोर ते म्हणाले की, दसरा मेळाव्या संदर्भात आमची भूमीका असण्याचे कारण नाही. ज्यांनी दसरा मेळाव्याची (Dassera Melava) परवानगी मागितली त्यांना ती मिळेल. आम्ही शिवसेना (Shivsena) म्हणून काम करतो. आम्ही शिवसेनेला संपवत होते, त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला वाचवले.

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची (Uddhav Thackrey) डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आज धुळे येथे विमानतळावर उदय सामंत प्रसार माध्यामांसमोर बोलत होते. त्यावेळी माध्यमांसमोर ते म्हणाले की, दसरा मेळाव्या संदर्भात आमची भूमीका असण्याचे कारण नाही. ज्यांनी दसरा मेळाव्याची (Dassera Melava) परवानगी मागितली त्यांना ती मिळेल. आम्ही शिवसेना (Shivsena) म्हणून काम करतो. आम्ही शिवसेनेला संपवत होते, त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला वाचवले. मी शिंदे गट म्हणून काम करत नाही. तर शिवसेना म्हणून काम करतो. मी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात शिवसेनेचा मंत्री म्हणून काम करत आहे. शिवसेनमध्ये राहून एकनाथ शिंदेना समर्थन देत आहे. शिवसेनेला घटक पक्षांचे नेते संपवत होते. त्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेने संदर्भात विधीमंडळात आणि सुप्रिम कोर्टात काही प्रश्न प्रलंबित आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी