शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देशाचे गृहमंत्री अमित शाहवर संपातले आहे. अमित शाह यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. (Uddhav Thackeray gets angry after Amit Shah mentions Dr. Ambedkar’s name)
फडणविसांनी वंजारी समाजाचे दोन मंत्री केले, धनगरांना फेकून दिले
या व्हिडिओमध्ये अमित शाह यांनी म्हटले की, आंबेडकरांचे नाव घेण्याऐवजी देवाचे नाव घेतले तर सात जन्म पुण्य मिळतील. अमित शाहच्या या वक्तव्यामुळे आता राज्यात नवीन वाद सुरु झाला आहे. (Uddhav Thackeray gets angry after Amit Shah mentions Dr. Ambedkar’s name)
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल असतांना महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. त्यांच्या लग्नाच्या वयाबाबत हसत हसत विचित्र टिपणी केली होती. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. (Uddhav Thackeray gets angry after Amit Shah mentions Dr. Ambedkar’s name)
सत्तेतील नाराज विरोधकांच्या वळचणीला
आम्ही मोर्चा जरूर काढला होता पण भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडून माफी मागवली नाही. मधल्या काळामध्ये घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला गेला, तो पुतळा आठ महिन्यांमध्ये पडला त्याच्या नंतर काय घडलं आपल्या सर्वांना कल्पना आहे. (Uddhav Thackeray gets angry after Amit Shah mentions Dr. Ambedkar’s name)