29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeव्हिडीओबाबासाहेबांना लडाखमध्ये आदरांजली

बाबासाहेबांना लडाखमध्ये आदरांजली

लडाखमधील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव पार पडला. लडाखच्या या भूमीत बुद्धा पार्क, आंबेडकर कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या शांतता संशोधन केंद्राची पायाभरणी केली होती.

बाबासाहेबांना लडाखमध्ये आदरांजली वाहण्यात आले. यावेळी पहाडी शैलीतील तिबेटी भीमगीत, लडाखची भीम गौरव गीते गायली गेली. आंबेडकर बाबासाहेब जयंती उत्सवात बौद्ध भिख्खू, मान्यवर सहभागी झाले होते.

लडाखमधील भंते संघसेनाजी संचालित महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव पार पडला. लडाखच्या या भूमीत बुद्धा पार्क, आंबेडकर कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी या शांतता संशोधन केंद्राची पायाभरणी केली होती.

 

हे सुद्धा वाचा : 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा

सुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट होते तेव्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिस्तूप म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत

Ambedkar Jayanti in Ladakh, Tibetic Bhim Geet, Bhante Sangh Senaji, Buddha Park, Mahabodhi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी