30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeव्हिडीओअकोला शहरात राष्ट्रीय महामार्गावर जलतरण तलाव

अकोला शहरात राष्ट्रीय महामार्गावर जलतरण तलाव

नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काही महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या अटल पुलाच्या खाली अंडरपासमध्ये मुलांनी स्विमिंग पूल शोधला आहे. पोरांनी शोधून काढलेला हा एक भन्नाट देसी जुगाड आहे. त्यावरून विकासासाठी कटीबद्ध भाजप असे ट्विट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला खिजविले आहे.

अकोला शहरात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काही महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या अटल पुलाच्या खाली अंडरपासमध्ये मुलांनी स्विमिंग पूल शोधला आहे. पोरांनी शोधून काढलेला हा एक भन्नाट देसी जुगाड आहे. त्यावरून विकासासाठी कटीबद्ध भाजप असे ट्विट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला खिजविले आहे.

 

मिटकरी यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला टॅग करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. विदर्भात हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हायवेखालील अंडरपासमध्ये हे स्थिती आहे. आताच थोड्या अवकाळी पावसाने ही परिस्थिती तर पुढे काय होणार, याची कल्पनाच करवत नाही. यानिमित्ताने त्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.

हे सुद्धा वाचा : 

अमोल मिटकरी म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संविधानाचा अपमान!

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!

दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

Swimming pool on highway, Nitin Gadkari, Amol Mitkari, Akola, Desi Jugad

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी