31 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeव्हिडीओएन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर योगी बाबा, उत्तर प्रदेश पोलिस ट्रेंडिंग

एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर योगी बाबा, उत्तर प्रदेश पोलिस ट्रेंडिंग

मिट्टी में मिला देंगे हा योगींचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. अतिकप्रमाणेच असदलाही आपला एन्काऊंटर होण्याची भीती होती. त्याने सुप्रीम कोर्टात तसा अर्जही दाखल केलेला होता.

माफिया अतिक अहमदचा मुलगा असद अहमदच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर योगी बाबा, उत्तर प्रदेश पोलिस ट्रेंडिंग आहेत. मिट्टी में मिला देंगे हा योगींचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. असद अहमदचा झाशीत खातमा केल्याची बातमी अतिकला कोर्टातच कळली. तो कोर्टातच धाय मोकलून रडला. अतिकप्रमाणेच असदलाही आपला एन्काऊंटर होण्याची भीती होती. त्याने सुप्रीम कोर्टात तसा अर्जही दाखल केलेला होता.

 

झाशीमध्ये चकमकीत पोलिसांनी असद अहमदला उडविले. प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात तो वाँटेड आरोपी होता. असद माफियागिरीतून राजकारणी झाला होता. गुरुवारी झाशी येथे उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्ससोबत झालेल्या चकमकीत असद ठार झाला. अतीक अहमदचा मुलगा असद आणि गुलाम हे दोघे प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात वाँटेड होते. त्यांच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते.

हे सुद्धा वाचा : 

पोलिस एन्काऊंटर : गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा

स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खानने केला गन लायसन्ससाठी अर्ज

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

Yogi Adityanath, UP Police, Encounter, Atique Ahmed, Mitti Me Mila Denge

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी