24 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरव्हिडीओSambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर महिलांच्या प्रतिक्रिया

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर महिलांच्या प्रतिक्रिया

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी टीकलीबाबत एका महिला पत्रकाराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे, अनेक महिलांनी भिडे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्या विधानावर प्रतिक्रया देखील व्यक्त केल्या आहेत. 'लय भारी'ने याबाबत महिलांना याबाबत प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी आपली मते नोंदविली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!