31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयफडणवीस सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रीपदे ?, यादी व्हायरल

फडणवीस सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रीपदे ?, यादी व्हायरल

टीम लय भारी

मुंबई : अडीच वर्षातच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्रिपदाची यादी व्हायरल करण्यात आली आहे. यामध्ये सेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पदी नाव लिहिण्यात आले आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना देखील मंत्री पदे देण्यात आली आहेत.

तर अशा प्रकारे असू शकते फडणवीसांचे संभाव्य मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री
3) चंद्रकांत पाटील – महसूल
4) सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन
5) दादा भुसे – ग्राम विकास व पंचायत राज विभाग
6) प्रवीण दरेकर – पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग)
7) गुलाबराव पाटील – सिंचन
8) आशिष शेलार – शालेय शिक्षण
9) गिरीश महाजन – वैद्यकीय शिक्षण
10) विखे पाटील – शेती
11) संजय कुटे – आरोग्य
12) अशोक उईके – आदिवासी
13) बबन पाचपुते – अन्न नागरी पुरवठा
14) संभाजी निलंगेकर – उद्योग
15) सुभाष देशमुख – सहकार
16) राम शिंदे – ओबीसी व्हीजेएनटी
17) तानाजी सावंत – ऊर्जा
18) संदीपान भुमरे – जलसंपदा
19) संजय राठोड – वने
20) प्रताप सरनाईक – पर्यावरण
21) शंभूराज देसाई – गृहनिर्माण
22) अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक
23) प्रशांत ठाकूर – मत्स्यपालन
24) किसन कथोरे – अन्न व औषध प्रशासन
25) आशिष जैस्वाल – वाहतूक
26) सुहासिनी फरांदे – महिला व बाल विकास विभाग
27) बबन लोणीकर – पाणी पुरवठा व स्वच्छता
28) चंद्रशेखर बावनकुळे – उत्पादन शुल्क
29) जयकुमार रावल – पर्यटन
30) उदय सामंत – उच्च तांत्रिक

राज्यमंत्री
1) दिपक केसरकर – महसूल
२) बच्चू कडू – वाहतूक
3) मोनिका राजले – महिला व बाल विकास विभाग
4) अनिल बाबर – सामाजिक न्याय
5) रणधीर सावरकर – नगरविकास विभाग
6) राजेंद्र पाटणी – ऊर्जा
7) निलय नाईक – ग्राम विकास व पंचायत राज विभाग
8) अतुल भातखळकर – गृहनिर्माण
9) लक्ष्मण पवार – शालेय शिक्षण
10) भरत गोगावले – पर्यटन, MREGS मत्स्यपालन आणि फलोत्पादन
11) संजय सिरसाट – पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग)

या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे गटातील गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांची कॅबिनेट मंत्री पदी तर राज्यमंत्री पदी संदीपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज गुरुवारी पुढील रणनीती ठरविण्याकरिता भाजपने महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपचा विधिमंडळ नेता निवडला जाण्याची शक्यता आहे. तर येत्या २ किंवा ३ जुलैला देवेंद्र फडणवीस शपथ घेऊ शकतात. अशी माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा :

ट्विटरवर समस्या मांडली, अन् ती उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतली

अखेर राज्यातील ‘सत्ता’नाट्याला लागला पूर्णविराम

उध्दव ठाकरेंनी जाता जाता घेतले ‘लोकहिताचे‘ महत्वपूर्ण निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी