अहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा

अहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा होती. देशात भाजपकडून नाव बदलाचे वारे जोरात वाहविले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती किंवा अमदावद म्हणून का बदलले जात नाही, असा प्रश्न देशभर उपस्थित केला जातो. पंतप्रधान मोदी आणि भाजप हे सावरकरांची इच्छा केव्हा पूर्ण करणार, हाही सवाल केला जातो. अनेकांच्या मते, … Continue reading अहमदाबादचे नामांतर कर्णावती व्हावे, अशी सावरकर यांची इच्छा