30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीय

राजकीय

रोहित पवारांनी अजितदादांचा खास गुण सांगत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

टीम लय भारी मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते...

भाजप आमदाराचे आगलावे वक्तव्य; म्हणे, ‘या’ शहराला दंगल नवीन नाही

टीम लय भारी सांगली :-  सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक निर्बध लावले आहेत. मात्र यामुळे व्यापारी वर्गाला त्यांचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. जर...

फडणवीस सरकारच्या काळात सरकारी अधिकारी इस्त्रायलला कशाला गेले होते? सुधीर मुनगुंटीवारांनी केली एसआयटी चौकशीची मागणी

टीम लय भारी मुंबई :- राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. एसआयटी नेमून या दौऱ्याची चौकशी करण्याची...

नरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार

टीम लय भारी मुंबई:- मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय अजूनही टांगणीला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न...

विजय वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर डागली तोफ, ओबीसींबद्दलच्या दुटप्पी भूमिकेचा केला पर्दापाश

टीम लय भारी मुंबई :- ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा निर्णय अजूनही टांगणीला आहे. ओबीसी आरक्षणाचा इम्पिरिकल डाटा अजूनही केंद्र सरकारने दिला नाही आहे. ओबीसी आरक्षण देण्याची...

शरद पवारांच्या प्रश्नाला राहूल गांधींचे ‘कडक’ उत्तर!

टीम लय भारी नवी दिल्ली / मुंबई :- ‘तुम्ही खरोखरच एकट्याने निवडणुका लढणार आहात का?’ असा सवाल शरद पवार यांनी आठवडाभरापूर्वी काँग्रेस नेत्यांना विचारला होता....

सुजय विखेंनी निलेश लंकेंना लगावला खोचक टोला

टीम लय भारी अहमदनगर  :- आज नगर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींची झडत सुरू झाली आहे. भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

टीम लय भारी मुंबई :- आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भेटणार आहेत. त्यासाठी आज ते दिल्लीत दाखल झाले आहेत....

माझ्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील; संजय राठोड

टीम लय भारी मुंबई :- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती आहे. या...

इंधनदर वाढीच्या विरोधात काँग्रेसकडून मोदी सरकारचा जाहीर निषेध

टीम लय भारी मुंबई :- मोदी सरकारच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य जनेतला अतिशय त्रास सहन करावा लागत आहेत. इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आक्रमक पवित्रा...