29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीय

राजकीय

मंत्र्यांची संख्या वाढली; पण कोरोना लसीची नाही, राहुल गांधीचा मोदींना टोला

टीम लय भारी नवी दिल्ली :- देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. कॉंग्रेस नेते राहुल...

रुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

टीम लय भारी मुंबई :- उत्तरप्रदेश येथे महिला अत्याचाराच्या घटना काही थांबायला तयार नाही. उत्तरप्रदेश मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एका महिलेची भर रस्त्यात साडी...

माळशिरसची एनसीपी कार्यकारणी बरखास्त; उत्तम जानकरांनी पक्षाकडे केली होती तक्रार

टीम लय भारी सोलापूर :-  राष्ट्रवादी काँग्रेसने माळशिरस तालुक्यातील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. मागील विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी पक्षाकडे...

राणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

टीम लय भारी मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपद मिळाले आहे. मात्र यानंतर शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण...

रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका; खोटं बोलायची जुनी सवय आहे

टीम लय भारी मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता...

नाना पटोलेंच्या मागणीला यश; फोन टॅपिंग प्रकरणा संदर्भात समिती गठीत

टीम लय भारी मुंबई :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी फोन टॅपिंगचा मुद्यावर जोरदार...

मोदी सरकार देशाचे वैभव विकत आहे; नाना पटोलेंची मोदी सरकारवर बोचरी टीका

टीम लय भारी मुंबई :- देशात सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रासून गेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये रोज भरमसाठ वाढ होत...

संजय राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार दहशत निर्माण करते

टीम लय भारी मुंबई :- गेल्या काही काळापासून मविआ सरकारमधील अनेक नेत्यांच्या घरी ईडी छापे टाकत आहेत. काल एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी...

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

टीम लय भारी मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तारानंतर, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा होती....

प्रकाश आंबेडकर का गेले तीन महिन्याच्या सुट्टीवर; जाणून घ्या

टीम लय भारी मुंबई :-  एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना फार कमी प्रमाणात घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या...