30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्यापार-पैसा

व्यापार-पैसा

जि. प. ला ताळेबंदासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जिल्हा परिषदेच्या निधी खर्चास ३१ मार्चला असलेली मुदतवाढ १२ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, या कालावधीत सादर केलेल्या देयकांचे कोशागार कार्यालयाकडून अद्याप धनादेश प्राप्त...

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान...

महाराष्ट्र चेंबरतर्फे २० एप्रिलला कृषी निर्यात संधींवर चर्चासत्र

भारत देश हा आजही कृषीप्रधान देश गणला जातो. पुर्वापार चहा, कॉफी, तांदुळ असे कृषी पदार्थ निर्यात होतात. याखेरीज साखर, द्राक्षे, काजू, स्ट्रॉबेरी, कांदे,...

नाशिक मनपाने केली १२ दिवसात तब्बल १३ कोटींची वसुली

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळवण्यासाठी महापालिकांना उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) मालमत्ता कर सवलत योजना लागू केली आहे....

कांदा अनुदान योजनेची उर्वरीत संपुर्ण अनुदान रक्कम तातडीने शेतकऱ्यांना द्या जयदत्त होळकर यांचे मुखमंत्र्याना साकडे

आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी राज्य शासनाने जाहिर केलेली पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चुकीच्या नोंदीमुळे राखुन ठेवलेल्या रकमेसह चौथ्या टप्प्यातील उर्वरीत रक्कम...

मनपाकडून पंचवटीत एकाच दिवशी गाळे धारकांकडून तब्बल नऊ लाख वसुली

नाशिक मनपाच्या पंचवटीतील मालकीचे व्यावसायिक गाळे-भाडे धडक वसुली मोहीमेत आज शुक्रवार दि.१ मार्च २०२४ रोजी मनपाचे आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त श्रीकांत...

कांदा, भुसार मालाचे लिलाव ठप्पच!

शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई कपातीवरून कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे लिलाव बंद ( Onion Auction closed )...

नाशिक महापालिका होर्डिंग टेंडर घोटाळ्यात ठेकेदाराला नोटिस

नाशिक शहरात अवघ्या २८ ठिकाणी होर्डिंग्जसाठी परवानगी दिलेली असताना ठेकेदाराने चक्क ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून कोट्यवधींची कमाई केली आहे. तसेच आणखी १५ ठिकाणी अधिकृत...

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ ड्रिम प्रोजेक्टला त्यांच्याच कार्यकाळात लागली घरघर

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या विद्यमान सरकारने २०२३-२४ पासून जलयुक्त शिवार २.० योजना सुरू केली. मात्र, पहिल्या योजनेप्रमाणे सरकारी यंत्रणेला...

मार्च एंड’मुळे रखडली ७ लाख जणांची पेन्शन, ५ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवा निवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी...