29 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरराजकीय

राजकीय

VIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या आक्रमक भूमिकेसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले असतात, त्यात त्यांनी केलेली नेत्यांची मिमिक्री हे त्यांच्या भाषणाचा मुख्य आकर्षण ठरतं,...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या !, कोर्टाने दिला मोठा निर्णय

बुधवारी (30 नोव्हेंबर) पीएमएलए कोर्टाने महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. न्यायालयाने नवाब मलिकचा जामीन अर्ज फेटाळला...

‘अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही’

दापोली येथील समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत....

नवल : ‘इस्रायलमध्येही विकृत जितेंद्र आव्हाड !’

माजी गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आक्रमक म्हणून ओळखले जातात. ते कट्टर पुरोगामी विचारांचे आहेत. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व...

राजकारण विकासाचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख)

गेल्या दोन वर्षांचा कालावधी जनतेसाठी अत्यंत हलाखीचा ठरला. ‘कोरोना’मुळे जनतेचे आयुष्य ठप्प झाले होते. प्रदीर्घ काळ लॉकडाऊन लागू राहिल्यामुळे लोकांना घराबाहेरही पडता येत नव्हते....

खळबळजनक : जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेच्या नेत्याने रचले होते कारस्थान !

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात हर हर महादेव चित्रपटावरून राजकारण पेटल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराडे छत्रपती यांनी महाराष्ट्रात तयार होत...

मोठी बातमी :शिवसेनेसोबत युती करण्यास प्रकाश आंबेडकरांची तयारी, पण ‘महाविकास आघाडी’मुळे खोळंबा !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधानं आलं आहे. यामागील विशेष कारण...

राज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का ?, आदित्य ठाकरेंचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (29 नोव्हेंबर) शिवसेना भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी...

‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करुन हिंदुत्त्वाशी गद्दारी केली आहे. त्यांनी हिंदुत्त्व शब्द ओठावर आणू नये, सावरकरांची माफीमागून आता चालणार नाही, अशी घणाघात...

‘मेलो असतो तर बरं झालं असतं’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे उदयनराजे भावुक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. राज्यापालांना पदमुक्त...
error: Content is protected !!