29 C
Mumbai
Tuesday, September 19, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र

बिरोबाची खोटी शपथ वाहणाऱ्या पडळकरांना धनगर समाज भिक घालत नाही : प्रशांत विरकर

धनगर समाजाच्या आरक्षण विषयी आंदोलन अधिक ज्वलंत होत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल केलेले...

कराडलाही आता नाईट लॅण्डींग यशस्वी

सातारा जिल्ह्यात कऱ्हाड  येथील विमानतळावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथे आज नाईट लॅण्डींग यशस्वी झाले...

मराठमोळ्या वाडा संस्कृतीची साक्ष देणारे शिवाजीनगर मेट्रो स्थानक

पुण्यातील शिवाजी नगर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले असून, पुण्याचा एतिहासिक वारसा सांगणारी अशी ही इमारत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना याच पुण्यभूमीत...

होर्डिंगने घेतला पाच जणांचा बळी; पिंपरी-चिंचवड शहरात दुर्घटना

वादळी पावसामुळे आडोसा म्हणून होर्डिंगचा आसरा घेतलेल्या पाच जणांचा होर्डिंग कोसळून मृत्यू झाला आहे. पाच मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून अन्य...

सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोर विकले कांदे-बटाटे

बार्शी येथील एका शेतकऱ्याला महामार्गाच्याकडेला कांदे विकतो म्हणून पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 40 हजारांचा दंड ठोठावला. तसेच दंड भरला नाही म्हणून टँम्पो देखील जप्त केला....

ऑर्केस्ट्रा, लावण्यांच्या कार्यक्रमांना वाढती मागणी उठली तमाशाच्या मुळावर

 गुढीपाडव्यापासून ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांच्या हंगामाला सुरवात होत असल्यामुळे विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील खानापूर रस्त्याला असणाऱ्या तमाशा केंद्रात पंधराहून अधिक तमाशांचे फड तमासगीरांच्या...

महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक प्रभाकर कोंडु पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक प्रभाकर कोंडु पाटील यांचे पुण्यात 12 मार्च 2023रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी जवळपास 35 वर्षे महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण...

सीमा भागातील जनतेवर अन्याय; अमित शाह मध्यस्थाच्या भूमिकेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील जनतेवर अन्याय होत असल्याच्या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे मध्यस्थांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय, आवश्यकता भासल्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई...

भीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ

दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. १८ ते २२ जानेवारी या कालावधीत पोलिसांना हे चार मृतदेह सापडले...

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती वर्ल्डफेमस झाल्या आहेत. (Chandal Chaukadichya Karamati) बारामतीच्या करामती महाराष्ट्राला नवीन नाहीत. बारामती आणि करामती यांचे समीकरणही तसे फारच जुने आहे....