30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeAbout Us

About Us

‘लय भारी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने प्रस्तूत न्यूज पोर्टल चालविण्यात येते. साधारण ऑक्टोबर २०१९ मध्ये या पोर्टलची सुरूवात करण्यात आली. तात्यासो ऊर्फ तुषार आबाजी खरात यांनी हे पोर्टल २०१९ मध्ये सुरू केले आहे. श्री. तुषार खरात हे मुंबई व महाराष्ट्रातील नावाजलेले पत्रकार आहेत. त्यांनी सकाळ, लोकसत्ता, मुंबई तरूण भारत अशा वृत्तपत्रांमध्ये १८ वर्षे काम केले आहे. सकाळमध्ये ते ‘सकाळ इन्हेव्हेस्टीशन टीम’ (SIT) चे ते ब्युरो चीफ होते. त्यामुळे शोधक पत्रकारितेचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.

‘लय भारी’मध्ये Exclusive, Investigativ, Special बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. प्रशासकीय, सामाजिक, राजकीय अशा प्रकारच्या बातम्या या पोर्टलवर दिल्या जातात. विशेषत: मंत्रालयातील विश्वसार्ह बातम्या देण्यासाठी ‘लय भारी’ची ख्याती आहे. अवघ्या चार वर्षांतच ‘लय भारी’ने मराठी वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मुंबईत फोर्ट या ठिकाणी ‘लय भारी’चे कार्यालय आहे. लय भारीच्या वतीने दिवाळी अंकही प्रसिद्ध केले जाता. गेली सलन दोन वर्षे प्रसिद्ध केलेल्या दिवाळी अंकांची वाचकांनी प्रशंसा केली होती.

Lay Bhari news portal is run on behalf of ‘Lay Bhari Media Private Limited’. This portal was launched around October 2019.Tatyaso Alias Tushar Abaji Kharat started this portal in 2019. Mr. Tushar Kharat is a renowned journalist from Mumbai and Maharashtra. He has worked in newspapers like Sakal, Loksatta, Mumbai Tarun Bharat for 18 years. He was the Bureau Chief of Sakal Investigation Team (SIT) in Sakal. Hence, he has extensive experience in investigative journalism.Lay Bhari focuse on Exclusive, Investigative and Special news. Administrative, social, political news are given on this portal. Especially ‘Lay Bhari’ is famous for providing authentic news from the Maharashtra’s hedquerter Mantralaya. In just four years, ‘Lay Bhari’ has created a place in the hearts of Marathi readers. Lay Bhari has an office at Fort in Mumbai. A Diwali issue was also released on behalf of Lay Bhari. The Diwali issues released last two years were appreciated by the readers.