31 C
Mumbai
Thursday, September 21, 2023
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; तीन ते पाच रुपये किलोपर्यंत खाली

काही महिन्यापूर्वी टोमॅटोला सोन्याचा भाव आलेला होता. बाजारात टोमॅटो २०० रुपये किलोने विकला जायचा, सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली. पण टोमॅटोचे उत्पादन घसरल्याने सध्या...

कोकणवासीयांसाठी अनोखी स्पर्धा; ‘खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा!’

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून मागील काही दिवसांत रान उठलेले असतानाच आता वैतागलेल्या कोकणवासीयांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा हायवेवर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी “हायवेवरील खड्डे स्पर्धा -...

बिरोबाची खोटी शपथ वाहणाऱ्या पडळकरांना धनगर समाज भिक घालत नाही : प्रशांत विरकर

धनगर समाजाच्या आरक्षण विषयी आंदोलन अधिक ज्वलंत होत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल केलेले...

इतिहास शेतीचा

(सरला भिरुड) (भाग -३) जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या...

अजित पवार यांची मोठी शोकांतिका : पाचवेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्री पदाला हुलकावणी

राज्याच्या राजकारणातील एक दमदार नाव म्हणजे अजित पवार. राज्यात १९ वर्षात कॉंग्रेस, शिवसेना-भाजपा युतीचे सरकार (पाच वर्षाचा देवेंद्र फडणवीस सरकारचा अपवाद वगळता), नंतर फडणवीस...

पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने दिली अनोखी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात 'नमो ११ कलमी कार्यक्रम' राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे...

कपिल सिब्बल काय म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत…

आमदारांच्या अपात्रतेसंबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. ' १८ सप्टेंबरला जेव्हा कोर्टाची तारीख...

विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत काय केलं; आमदार अपात्रतेवरुन सर्वोच्च न्यायालय गंभीर

शिवसेना पक्षनाव आणि पक्ष चिन्ह तसेच आमदार अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत तीन आठवड्यांनी सुनवाणी होणार असून आमदार अपात्रतेच्या सुनावणी...

शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक

(सरला भिरुड) भाग २ भारत हा कृषिप्रधान देश असून तेथील सुमारे ७०% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. २०१७ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा...

गणपती उत्सवाचं महत्त्व जाणून घ्या..

भगवान शिव आणि पार्वतीचा मुलगा श्री गणेश यांचे स्मरण करण्यासाठी राज्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाका साजरा केला जातो. ही पारंपरिक पार्श्वभूमी वगळता स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना...