28 C
Mumbai
Friday, November 18, 2022

विदर्भ

Bharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण गॅस १२०० रुपये झाला; मेडशीच्या महिलांनी मांडल्या व्यथा

"गरिबाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे. स्वस्तात गॅस पाहिजे. मदत मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची पोरं कशी शिकणार ?" हा प्रश्न आहे मेडशीच्या...

Nagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

नागपूर शहरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्कुल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत वारंवार त्या मुलीकडे शरीरसुखाची...

Shivsena : शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचे आधारस्तंभ अडकले शिवबंधनात

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि शिंदेगटामध्ये मोठमोठ्या नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शिवसेनेच्या हक्कावरून सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर...

Pushpa of Nagpur : नागपूरचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळयात सापडला

चंदनाचे झाड हे भरपूर पैसा देणारे झाड आहे. त्यामुळे ते झाड कितीही घनदाट जंगलात असले तरी तस्कर तिथे पोहोचतात. अशी एकही जागा नाही की,...

Winter Session : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल घडत आहेत. राज्याच्या राजकारणाचा तिढा सुटता सुटत नाही. राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेटशिवाय इतर मंत्री नाहीत. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना...

Raj Thackeray : विलासरावांच्या दुर्लक्षामुळे बीएमडब्ल्यूचा प्रकल्प तामिळनाडूला गेला, आता फॉक्सॉन गुजरातला का गेला याची चौकशी करा- राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागपूरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. नुकत्याच गाजत असलेल्या...

MNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा नारळ फोडला

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली मार्चे बांधणी करत आहे. मनसेने (MNS) तर विदर्भातून निवडणूक प्रचाराचा नाराळ फोडला आहे....

Navneet Rana भांडकुदळ नवनीत राणांच्या विरोधात निवृत्त पोलीस संघटना मैदानात !

बोलभांड, भांडकुदळ अशी विशेषणे ज्यांना चपखल बसतात, त्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात आता निवृत्त पोलीस अधिकारी मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी...

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला ‘अविश्वास’ !

शेतकऱ्यांनो या सरकारच्या भरोशावर राहू नका ! असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ॲग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलतांना शेतकऱ्यांना दिला....

भांडकुदळ राणांचा पोलिसांसोबत राडा

अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाणे परिसरात राहणारी 19 वर्षांची मुलगी रात्री बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस तिचा शोध घेत आहेत....
error: Content is protected !!