मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी त्यांच्या जगण्याविषयी(The bee feeds the farmer, but the farmer kills it), कार्याविषयी महत्त्वपूर्ण माहीती दिली आहे. सदर व्हिडिओत शेतीविषयक मधमाश्यांचं असेलेले महत्त्व जगताप यांनी सांगितलेले आहे. मधमाशीपालन हे रोजगारनिर्मितीसाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे शेतीपिक उत्पादनात वाढ होते. यातून मिळणा-या रॉयल जेली, इतर उपपदार्थ, मेण, मध अशा गोष्टींना मोठी बाजारपेठ उपलब्ध असून जागतिक स्तरावर याला खूप मागणी आहे. आणि विशेष म्हणजे यात स्पर्धा खूप कमी आहे. त्यामुळे तरूणांना या व्यवसायात खूप संधी आहे. मधमाशी जगली तर शेती जगेन. मधमाशीला कृषीलक्ष्मी ही म्हटलं जातं, त्यामुळेच तर शेती समृध्द होते. मधमाशी पालनाने निसर्ग संवंर्धन होत असून शेती ही सुंदर आणि समृध्द होण्यास मदत होते. त्यामुळे रासायनिक खते ज्यामुळे मधमाश्यांसारख्या किटक मारली जातात यांचा वापर न करता सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन बिपिन जगताप यांनी लय भारीच्या माध्यमातून प्रेक्षकांना केले आहे.

तुषार खरात

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

9 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

10 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago