25 C
Mumbai
Thursday, January 26, 2023
घरसिनेमा

सिनेमा

‘माणदेश एक्स्प्रेस’ ललिता बाबरचा संघर्ष लवकरच मोठ्या पडद्यावर; अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत

'माणदेश एक्स्प्रेस' अशी ओळख देशभरात करणार माणदेशाची कन्या आशियाई चॅम्पियन धावपटू ललिला बाबरचा (Lalita Babar) संघर्ष लवकरच मोठ्या पडद्यावर (Biopic) येणार आहे. धावपटू ललिता...

‘पठाण’ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. बॉयक़ॉटच्या ट्रेंडनंतर देखील पठाण चित्रपटाला आज उदंड प्रतिसाद मिळताना दिसत...

सांगलीच्या चाहत्यांची कमाल; ‘पठाण’साठी केले अख्खे थिएटर बुक

नाद करावा आणि शेवट करावा तो सांगलीकरांनीच!शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटाचे (Pathaan) तिकीट बुकिंग सुरू झाल्यापासून लोकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मग...

राखी सावंतला अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या लग्नाच्या जोरदार चर्चा देखील सोशल मीडियावर नुकत्याच सुरु होत्या. आता मात्र...

ऐश्वर्या रायला नोटीस

बॉलीवूडची अभनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Ray) हिला करचुकवेगिरी प्रकरणात नोटीस बाजवण्यात आली आहे. नाशिकमधील सिन्नर येथे ऐश्वर्या रायच्या मालकीची एक...

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे ‘बेशरम रंग’ व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा ‘पठाण’ अडचणीत !

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे 'बेशरम रंग' व्हायरल झाले आहेत. मुलगी मल्लिका अग्निहोत्री (Vivek Agnihotri Daughter, Mallika Agnihotri) हिच्या भगव्या बिकिनीतील अश्लील फोटोमुळे हिंदुत्वाचा 'पठाण' अडचणीत...

इम्रान खानची 49 वर्षीय घटस्फोटित पत्नी रेहम खान तिसर्‍यांदा चढली बोहल्यावर; 14 वर्षे लहान असलेल्या मिर्झा बिलालशी केला निकाह !

माजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची 49 वर्षीय घटस्फोटित पत्नी रेहम खान तिसर्‍यांदा बोहल्यावर चढली आहे. वयाने 14 वर्षे लहान असलेल्या मिर्झा बिलालशी आता...

टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर सेटवरच गळफास लावून केली आत्महत्या!

तुनीषा शर्मा या 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर शूटिंगच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. (TV Actress Tunisha Sharma Suicide) तिने...

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच ‘अवतार 2’ ने केला करोडांचा गल्ला….

ॲनिमेशन फिल्म 'अवतार 2' ने चित्रपटगृहात येण्यापूर्वीच अनेक कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट येत्या 16 डिसेंबरला प्रेशकांच्या भेटीस येणार आहे. 2009 साली प्रदर्शित...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

आपल्या अभिनय आणि दमदार आवाजाने भल्याभल्यांना चक्कीत करणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवार(26 नोव्हेंबर) रोजी वयाच्या 77 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे....
error: Content is protected !!