क्राईम

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख रुपये किंमतीची ६.६८ ग्रॅम एमडी पावडर (MD powder) जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना अटक (Three arrested) केली आहे. शहरातील काही संशयितांनी एमडी पावडर (MD powder) विक्री व वापरासाठी आणल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना मिळाली.(MD powder worth Rs 1 lakh seized from school premises in Malegaon; Three arrested)

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पठारे, हवालदार ठाकूर, पोलिस शिपाई काळे, दिनेश शेरावते व डोंगरे यांनी सापळा रचला असता शहरात पुन्हा शहरातील न्युन्सिपल हायस्कुल आवारात मोहम्मद जुनेद साबीर (रा. आझादनगर), मोहम्मद जुनेद चाऊस उर्फ डोंग्या डों व सदरुद्दीन जलालुद्दीन काझी उर्फ कल्लू (दोघे रा. निहालनगर) या तिघा संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली. तिघा जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

11 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

12 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

15 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

15 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

16 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

16 hours ago