क्राईम

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित त्याचा चुलत भाऊ वैभव लहामगे याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. वैभव याने भूषणची हत्या करण्यापूर्वी नाशिकच्या जुना गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेत पाच कोटींच्या दागिने चोरल्याचे समोर आले. त्यामुळे एकाचवेळी दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.(Suspect in Pahilwana’s murder case arrested)

याबाबत अधिक माहिती अशी की, १० मे रोजी दुपारी साडेचार वाजता नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे भूषण लहामगे (वय ४५) या पहिलावानाची हत्या (murder) झाली. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ संशयित वैभव यशवंत लहामगे, काका यशवंत लहामगे व काकू सुमनबाई लहामगे यांच्याविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद आहे. जमिनीसह आर्थिक वादातून भूषण याने ही हत्या केल्याचे तपासात समोर येत आहे. हत्येनंतर यशवंत यांना नाशिक पोलिसांनी अटक केली. तर पसार झालेल्या वैभवला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, भूषण याचा वैभवसोबत आर्थिक वाद होता का? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago