संपादकीय

भाजपाच्या प्रामाणिकपणाला अजितदादांचे सर्टीफिकेट

शिवसेनेला कधीही दूर करणार नाही असे भाजपने शरद पवारांना सांगितल्याने शरद पवारांनी २0१७ ला भाजपबरोबर जाणे टाळले(relation between ajit pawar and bjp). भाजपला शिवसेनेची युती कधीच तोडायची नव्हती असे भाजपच्या प्रामाणिकपणाचे सर्टीफीकेटच अजित पवार यांनी दिले. अर्थात युती तोडण्याचे पाप हे शिवसेनेच्या माथी फोडण्याचे यात धोरण असू शकते. पण यात फार मोठे सत्य दडलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सतत भाजपबरोबर जाण्यासाठी दरवाजे ठकठक करत होती. चिऊताई चिऊताई दार उघड म्हणत शरद पवार भाजपच्या दारात जात होते. पण भाजप थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते या प्रमाणे चिमणीचा कावा करत शिवसेनेला जपत होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील कोकीळेचीअंडी मात्र भाजपरुपी कावळ्याच्या घरट्यात आहेत का?

तुषार खरात

Recent Posts

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

13 mins ago

विकासाच्या व्हीजनमुळे वाजेचा विजय निश्चित-शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल

राजभाऊ वाजे (Rajbhau Waze) हे सर्वसामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून निवडून आल्यानंतर ते…

51 mins ago

व्यापार-उद्योग विकासाला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत

देशाच्या आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेमधील महत्वाचे घटक म्हणून व्यापारी आणि उद्योजक (Trade and industry) यांची…

1 hour ago

डाॅ.तुषार शेवाळे यांचा भाजपात प्रवेश ; सहा वर्षांसाठी निलंबन

काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व धुळे लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले डाॅ.तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale)…

1 hour ago

शिंदेंची शेवटची फडफड, फडणवीस राजकारणातील कच्चे मडके : संजय राऊत

महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे…

2 hours ago

मतदान फुल करा, नाशिकला कुल करा! पर्यावरणप्रेमींचा जाहीरनामा लोकसभेतील उमेदवारांना सादर

कधी काळी थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमान वाढीचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले जात…

2 hours ago