मनोरंजन

‘आई कुठे काय करते’ मध्ये अरुंधतीचा रॉकिंग अंदाज

टीम लय भारी

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. तर मालिकेत आईची भूमिका साकारणारी अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरचे लाखो चाहते आहेत सध्या मालिकेत अरूंधतीच्या स्वप्नांना नवीन भरारी मिळणार आहे.( Arundhati’s rocking prediction in ‘Where does mother do what)

या मालिकेत अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर  हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीचा सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. फक्त फोटोच नाही तर तिच्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हे सुद्धा वाचा

मराठी अभिनेत्री गायत्री दातारने‘मेरे साई: श्रद्धा और सबुरी’ या मालिकेद्वारे हिंदी टीव्हीवर पदार्पण

मिस्टर मम्मी या चित्रपटामध्ये दिसणार रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख

राज्यभरातून महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या वादग्रस्त प्रोमोमुळे संताप व्यक्त

Raj Kundra Transfers Properties Worth 38.5 Crores To Shilpa Shetty; Says, “Rakhi Sawant Is The Only Real Person In Bollywood”

 

अरुंधती उर्फ मधुराणी गोखले हिने सोशल मीडियावर डेनिम जॅकेटमधील फोटो शेअर करत लिहिले की, अंतर्मनातील आनंदाला फिल्टरची गरज नसते. या फोटोत मधुराणी हसताना आणि पाउट करताना दिसते आहे. मधुराणीच्या या फोटोला आणि कॅप्शनला खूप पसंती मिळते आहे. ‘आपण मनातून आनंदी असलो तर आपल्याला कोणत्याही फिल्टरची गरज नसते’, असे कॅप्शन मधुराणीने दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

सध्या मालिकेत मधुराणी एका बाजूला नवी नोकरी सांभाळते. तर दुसरीकडे रेकॉर्डिंगचा अनुभव आणि म्युझिक स्कूलची पार्टनरशीप. अनिरुद्धकडून या सगळ्याला विरोध होत असताना अरुंधती तिच्या या छंदाला जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. हे पाहून अनिरूद्धचा जळफळाट होतो आणि त्याचा पारा चढतो. तर दुसरीकडे आशुतोष मिटींगमध्ये अरूंधतीच्या प्रसिद्धीचे प्लानिंग संजनासोबत करत असतो. तेव्हा संजना अरुंधतीला प्रसिद्धीची गरज नाही असे बोलते. त्यावर आशुतोष तिच्यावर खूप भडकतो आणि तिला खरीखोटी सुनावतो. तो तिला म्हणतो की, जे अरुंधतीला येते ते तुला आणि मला जमणार नाही. त्यामुळे अरुंधतीचा नवीन अल्बम कधी भेटीला येणार आणि त्यानंतर काय काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

 

Pratikesh Patil

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

4 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

4 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago