मनोरंजन

अवतार 2 आता ओटीटी फ्लॉटफॉर्मवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता ?

गेल्यावर्षी 16 डिसेंबरला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगातल्या सगळ्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दरम्यान आता अवतार 2 या चित्रपट प्रेक्षकांसाठी एक खुशखबर घेऊन आला आहे. लवकरच अवतार 2 हा ओटीटी फ्लॉटफॉर्म वर येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरुन डिज्नी +हॉटस्टारवर(Disney plus hotstar) 7 जून रोजी म्हणजे आज रिलीज होणार आहे. ही प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी आहे.

चित्रपटाचे चित्तथरारक अंडरवॉटर सीक्वेन्स कसे शूट केले गेले याचे तपशील सांगितले आहे. जेम्स कॅमेरून म्हणाले की, त्यांच्या संघाने पाण्याखाली कामगिरी टिपण्याचे आव्हान पेलले. “खरं तर पाण्याखाली आणि पाण्याच्या पृष्ठभागावर शूट करणं ही मुख्य गोष्ट होती जेणेकरून लोक व्यवस्थित पोहतात, पाण्यातून व्यवस्थित बाहेर पडतात आणि नीट डुबकी मारत असतात. चित्रपट निर्मात्याने एका निवेदनात म्हटले की, ते खरं वाटतं कारण गती खरी होती आणि भावना खरी होती.”

हे सुध्दा वाचा :

चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे आहेत ‘हे’ पाच फायदे; पण ‘या’ दुष्परिणामांपासून रहा सावध

मुंबईसह कोकणाला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका, येत्या 24 तासांत वाऱ्याचा वाढणार वेग

औरंजेबाच्या समर्थनार्थ स्टेट्सवरून शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले,…

अवतार 2 ने आता एव्हेंजर्स एंडगेमला मागे टाकून आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड चित्रपट आहे.‍‍‍‍‍‍‍‍ या चित्रपटाने भारतात 368 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, त्याची एकूण कमाई 475 कोटी रुपये आहे. या चित्रपटात झो सलडाना, सलडाना, सॅम वर्थिंग्टन, स्टीफन लॅंग, सिगॉर्नी वीव्हर, केट विन्सलेट, क्लिफ कर्टिस, जेमी फ्लॅटर्स यांनी अभिनय केला. डिज्नी +हॉटस्टारवर इ्ंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषेत पाहता येईल.

रसिका येरम

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

14 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago