मनोरंजन

Bigg Boss 15 l तेजस्वीला बोलताना करण कुंद्राची जीभ पुन्हा घसरली

टीम लय भारी

मुंबई : ‘बिग बॉस 15’मध्ये दोन नावे अत्यंत चर्चेत आहेत. ते म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra). चाहत्यांना दोघांना एकत्र पाहणे आवडते आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांनाही ‘तेजरन’ असा टॅग दिला आहे. सलमान खानने (Salman Khan) वीकेंडच्या वारमध्ये करण कुंद्राला चांगलेच धारेवर धरले होते. इतकेच नव्हेतर कश्मीरा शाह, देबिना बॅनर्जी यांनी देखील करण तेजस्वीला टास्कदरम्यान सपोर्ट करत नसल्यामुळे चांगलेच सुनावले होते(Bigg Boss 15, karan kundra’s tongue slipped again for tejaswi).

वीकेंडच्या वारनंतर तेजस्वी करणला विचारते की, तू उमर आणि रश्मीला बोलला नव्हता का? यावर करण म्हणतो की, उमर आणि रश्मीने त्याला सांगितले होते की, ते फेयर खेळणार आहेत. मात्र, या दोघांनीही शमिताला पाठिंबा देण्याचे आधीच ठरवले होते, असे तेजस्वीने सांगितले. तेजस्वीने शमिता शेट्टी आणि करण कुंद्रा, निशांत यांच्या मैत्रीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कपिल शर्माने घेतली चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणा-याला जबलपूरमधून अटक

तेजस्वीचे हे शब्द ऐकून करणला राग आला आणि रागाच्या भरात तो तेजस्वींनीला म्हणाला की, “तेजा तू खूप स्वार्थी आहेस यार, तुला किती सपोर्ट मिळाला आहे. सलमान सर, शोमध्ये आलेले सर्व पाहुणे तुम्हाला सपोर्ट करतात, मग तुम्हाला आणखी काय हवे आहे.

बिग बॉस 15 च्या घरामध्ये सर्वात फेमस आणि चाहत्यांच्या आवडतीची तेजस्वी आणि करणची जोडी आहे. मात्र, घरातील काही गोष्टींमुळे करण आणि तेजस्वीमध्ये वाद होताना दिसत आहेत. शमिता शेट्टीला सपोर्ट करण्यासाठी नेहा भसीन बिग बॉसच्या घरामध्ये आली होती. शमिता शेट्टीची बाजू घेत नेहा भसीनने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना चांगलेच धारेवर घेतले. यावेळी नेहा भसीन अभिजीत बिचकुलेमध्ये देखील वाद झाला होता.

KGF Chapter 2 : ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Bigg Boss 15: Shamita Shetty to be new ‘Captain’ of BB house; Tejasswi Prakash gets least votes

Team Lay Bhari

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

16 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

17 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

18 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

18 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

19 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

19 hours ago