मनोरंजन

Gaddar 2 : सनी देओलने शेअर केली नव्या सेटवरची झलक

टीम लय भारी

मनाली : २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदार एक प्रेम कथा’  चित्रपटाने सिनेमागृहात सुपर डुपर कमाई केली होती. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटातील भूमिका तारा सिंग आणि सकीना यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. आता याच ‘गद्दार’ चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. अभिनेता सनी देओलने आपल्या नव्या सेटवरची झलक आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे (Gaddar 2: Sunny Deol shared a glimpse of the new set).

गद्दार २ चित्रपटाची शूटिंग हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे सुरु आहे. सनी देओलने आपल्या नव्या सेटवर चहा पितानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सनी सोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा देखील दिसत आहेत. सनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ” वाचन सत्र आणि थंड पर्वत वारा व हॅशटॅग गद्दार २ हॅशटॅग मनाली अशा आशयाचे कॅप्शन सनीने फोटोखाली लिहिले आहेत.

धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल

 

त्याचबरोबर अमिषा पटेल हिने देखील हाच फोटो आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला होता. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ‘गद्दार २’ या चित्रपटाची घोषणा केली होती.

कुत्र्यांसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल; नेटकरी म्हणाले…

Gadar 2: क्या शुरू हुई Sunny Deol की इस फिल्म शूटिंग, सर्द हवाओं के बीच आग तापते सामने आई फोटो

पहिल्या भागात एक हिंदू सिख मुलगा एका पाकिस्तानी मुसलमान असलेल्या मुलीच्या प्रेमात कसा पडतो हे दाखवण्यात आले होते. तारा सिंग आणि सकीना यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी यात दाखवण्यात आली होती.

कीर्ती घाग

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

10 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

10 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

11 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

12 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

12 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

14 hours ago