मनोरंजन

कंगनाने सेलल्यूलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन

टीम लय भारी

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने अंदमान निकोबार येथे असलेल्या सेल्युलर जेलला भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती ते ठिकाण म्हणजे सेलेल्युरल जेल. अभिनेत्री कंगनाने नुकतीच सेलल्युलर जेलला भेट देत सावकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले आहे. कंगनाने तिच्या इस्टाग्रामवरुन तिथले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत कंगनाने त्याखाली एक कॅप्शन देखील दिले आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे (Kangana Ranaut greets Savarkar’s photo in cellular jail).

कंगनाने सेलल्युलर जेलमधील फोटो शेअर करत लिहिले आहे की, आज अंदमान निकोबार येथे असलेल्या वीर सावरकर कक्षेचा दौरा केला. सावरकरांची कक्षा पाहून मी पार हलले. जेव्हा अमानुषता शिगेला पोहचली होती तेव्हा सावरकरांनी माणूसकी जगवली. त्यांनी प्रत्येक क्रूरतेचा विरोधा केला आणि दृढ संकल्पासोबत त्याचा सामना केला. ते किती घाबरले असतील ज्यांच्यामुळे त्यांनी सावरकरांना त्या काळात काळ्या पाण्यात ठेवले होते’.

रणबीर कपूर -आलिया भट्ट डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ!

५६ इंच का जिगरा…,जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चा ट्रेलर प्रदर्शित

कंगनाने पुढे असे म्हटले आहे की, समुद्राच्या मधोमध अशा छोट्या लक्षद्वीपमधून वाचणे असंभव आहे. तरी देखील इंग्रजांनी वीर सावरकरांच्या हातात बेड्या घातल्या होत्या. एक उंच भिंत असलेले जेल तयार केले आणि त्यांना एका छोट्या कोठडीत बंद केले. यावरुन लक्षात येते की इंग्रज किती भ्याड होते.

26 वर्षांनंतर ‘DDLJ’ ‘या’ नावाने आदित्य चोप्रा करणार दिग्दर्शन

Nayanthara to Kangana Ranaut: Actresses who turned down films with Shah Rukh Khan

आपण पुस्तकात वाचलेले स्वातंत्र्य सत्य नाही तर हे जेल स्वातंत्र्याचे खरे सत्य आहे. भारताच्या स्वातंत्र संग्रामातील खऱ्या नायकाला माझे कोटी कोटी प्रणाम असे कंगनाने म्हटले आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago