मनोरंजन

कपिल शर्माने घेतली चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी

टीम लय भारी

मुंबई : लोकप्रिय आणि प्रतिभावान कॉमेडीयन तथा अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’ बरोबरच कपिल अजून एक कॉमेडियन शो करत आहे. नेटफ्लिक्सर त्याचा नुकताच नवा शो Kapil Sharma I’m Not Done Yet चे ट्रेलर रिलीज झाले आहे. या ट्रेलरमध्ये कपिल शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करताना दिसत आहे(Kapil Sharma took the spin of Prime Minister Narendra Modi).

कपिल म्हणतो की, अमृतसरमध्ये तीन गोष्टी खूप फेमस आहेत. पहिली म्हणजे बाघा बॉर्डर, दुसरी म्हणजे सुवर्णमंदिर आणि तिसरे म्हणजे या दोघांच्या मध्ये उभे असलेले छोले-कुलचे वाले.

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणा-याला जबलपूरमधून अटक

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’तील हृतिकचा फर्स्ट लूक रिलीज

या छोले-कुलचे वाल्यांना नेहमीच एक भिती असते की, रात्री आठ वाजता कोणीतरी येऊन आजपासून येथील छोले-कुलचे बंद करा असे सांगतील. असे म्हणत कपिल यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज काढत त्यांची नक्कल करताना दिसत आहे. आता सोशल मीडियावर कपिल शर्माने पंतप्रधान मोदींची जी नक्कल केली आहे. त्यावर चर्चा होत आहे. हे प्रकरण अजून पुढे काय वळण घेते हे देखील पाहण्यासारखे आहे.

KGF Chapter 2 : ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Kapil Sharma reveals why he felt relationship with Ginni Chatrath won’t work out, shares love story

कपिल शर्मा वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा देखील मध्यंतरी रंगली होती. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे देखील सांगितले जात होते. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला होता.

Team Lay Bhari

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

3 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

58 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago