मनोरंजन

करीना कपूर, अमृता अरोराला कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोन बड्या सेलेब्सनी मुंबईतील पार्ट्यांमध्ये उपस्थित राहून अनेक कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना RTPCT चाचणी करण्याची सूचना दिली आहे(Kareena Kapoor Amrita Arora infected with corona)

कोरोनाचा धोका नक्कीच कमी झाला आहे, पण टळलेला नाही. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला, जो आत्तापर्यंत कायम आहे.

Happy Birthday Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हांचा आज 76 वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

सलमान आणि आयुषच्या ‘अंतिम’ची जादू, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते आहे.

बीएमसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात.

अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून काही थांबू शकत नाही

Kareena Kapoor, friend Amrita Arora test positive for COVID-19

तसेच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे. बीएमसीने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल आज समोर येऊ शकतात.

टीम लय भारी

Share
Published by
टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago