मनोरंजन

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टींना इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून 3 लाखांचा दंड

टीम लय भारी

मुंबई :- पोर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत होत आहेत. आता सेबीने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची कंपनी वियान इंडस्ट्रीड लिमिटेडवर खुलास्यांमधील कमतरता आणि त्यासोबत इन्सायड ट्रेडिंगच्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ३ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे (Raj Kundra, Shilpa Shetty difficulties increase).

SEBI कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर एकूण 3 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच संयुक्तरित्या त्यांना याची भरपाई करावी लागणार आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे वियान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत. नियामकाचा हा आदेश सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 दरम्यान करण्यात आलेल्या तपासानंतर घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त काही अपेक्षा…

कुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे कुत्सित ट्विट

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी

मी काय कुंद्रा आहे का?; असे का म्हणाले राज ठाकरे

Shilpa Shetty, Raj Kundra and their company Viaan Industries fined Rs 3 lakh by SEBI in insider trading case

काय आहे प्रकरण?

ऑक्टोबर 2015 मगद्ये वियान इंडस्ट्रीजने चार लोकांना 5 लाख शेअर्सचे वाटप केले होते. याशिवाय राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला 2.57 कोटी रूपयांच्या (प्रत्येकी) 1,28,800 (प्रत्येकी) शेअर्सचे वाटप करण्यात आले. यासंदर्भात कंपनीला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. कारण देवाणघेवाणीचे मूल्यहे 10 लाख रूपयांपेक्षा अधिक होते. नियमांअतर्गत याचा खुलासा तीव वर्षांपेक्षा अधिक विलंबाने करण्यात आल्याचे रेकॉर्डवर असल्याचे सेबीने म्हटले (According to the rules, the disclosure was delayed by more than three years).

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago