मनोरंजन

श्वेता तिवारीचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले मुलीपेक्षा तूच सुंदर

प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारीच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होत असते. सोशल मीडियावर ती नेहमी अॅक्टीव्ह असते. तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे ती प्रसिद्धिच्या झोतात असते. दोन मुलांची आई असलेली श्वेता तिवारी कसौटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणा या पात्रामुळे ती घराघरात पोहचली. श्वेता तिवारी 42 व्या वर्षी देखील तीच्या हॉट लुकमळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या वेगवेगळ्या फोटोशुटमुळे शोशल मीडियावरील तीचे चाहते तिला नेहमी काँम्लिमेंट देत असतात.

श्वेता तिवारीने नुकतेच एक फोटो शुट केले असून काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट, शॉर्ट काळा कोट आणि खोल गळ्याच्या पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये ती अत्यंत आकर्षक दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याची भरभरुन तारिफ केली आहे.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील सोशल मीडियावर अॅक्टीव असते. अनेक चाहत्यांनी तर तु तुझ्या मुलीपेक्षा सुंदर दिसतेस अशा कमेंट केल्या आहेत.

श्वेता तिवारीने केलेल्या या फोटोशुटमध्ये तीचा हॉट लूक सर्वांचे लक्ष वेधत असून प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अमित खन्ना याने हे फोटो शुट केले आहे.

श्वेता तिवारीने इन्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अमित खन्नासह, डिझायनर व्हिक्टर रॉबिन्सन, सोहेल मुघल, मेकअप आर्टिस्ट दिपक दुर्गे, राहुल शर्मा यांना टॅग केले आहे. त्याच सोबत high with life असे कॅप्शन देखील तीने या पोस्टला दिले आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

1 hour ago

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग (Ghatkopar hoarding accident) कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे…

1 hour ago

अपघातानंतर नाशिक महापालिकेला जाग; शहरातील 856 होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

मुंबई शहरात दोन दिवसांपूर्वी जाहिरात होर्डिंग (hoardings) कोसळून झालेल्या अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे जाग…

2 hours ago

उज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड; गायकवाड यांचा जाहीरनामा, निकम यांच्या नैतिकवर प्रश्नचिन्ह !

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड, तर भाजपकडून उज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात…

2 hours ago

महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात वळवाचा पाऊस (Rain) हजेरी  लावत आहे. राज्यात…

2 hours ago

मुंबईतील शिवतीर्थ पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा एकाच मंचावर;राजू पाटील

अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणारे आहे.…

3 hours ago