आरोग्य

भेसळयुक्त मसाले कसे ओळखाल?

टीम लय भारी

बाजारातून खाद्यपदार्थ विकत घेताना आपण विशेष काळजी घेत असतो. तरीसुद्धा अनेकदा आपली फसवणूक झाल्याचे समोर येते. गृहिणी ह्या स्वयंपाकघरात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यास प्रयत्न करत असतात. याशिवाय जेवण हे रुचकर होण्यासाठी स्वयंपाकात दर्जेदार मसाले वापरण्यासाठी अन्नदात्यांची धडपड सुरु असते. असाच एक मसाला आहे ज्याने जेवणाची लज्जत वाढते. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि पचनसंस्थेचे काम व्यवस्थितरित्या करण्यासाठी लवंग हे नैसर्गिक औषध ठरले आहे(Adulterated spices, How to identify? quality spices in cooking).

लवंगामध्ये असणारे युजेनॉल तेल दातदुखीपासून खूप आराम देते.पण तुम्हाला माहीत आहे का? या लवंगातही भेसळ असू शकते. लाल मिरची, हळद, दालचिनी, काळी मिरी आणि इतर मसाल्यांमध्ये ज्याप्रमाणे भेसळ केली जात आहे, त्याचप्रमाणे लवंगातही भेसळ केली जात आहे, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका नाही. अशा परिस्थितीत लवंगातील भेसळ ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरते. FSSAI ने नुकतीच लवंगाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सोपी चाचणी आणली आहे. त्याच्या मदतीने तुम्ही भेसळयुक्त लवंग ओळखू शकता.

  • प्रथम दोन ग्लास पाणी घ्या
  • दोन्हीमध्ये लवंग ठेवा
  • लवंग जर काचेच्या पाणी भरलेल्या ग्लासात खालच्या बाजूस गेली तर लवंग शुद्ध आहे.
  • दुसरीकडे, जर लवंग पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असेल तर याचा अर्थ डिस्टिलेशनच्या मदतीने त्यात असलेले तेल काढण्यात आले असून ही भेसळयुक्त लवंग आहे.
  • भेसळ लवंगांच्या तुलनेने खऱ्या लवंगा तिखट असतात

हिवाळ्यात मऊ त्वचा ठेवण्यासाठी कसा कराल मधाचा वापर?

Sale of adulterated Nandini ghee uncovered

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago