आरोग्य

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासने

आजकाळ सर्वांचीच जीवनशैली खूप धकाधकीची झाली आहे. त्यामुळे आजार देखील खूप कमी वयात होत आहे. यातील एक आजार म्हणजे मधुमेह आहे. मधुमेहासारखा सायलेंट किलर आजार तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. जर तुम्ही मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर तुम्हाला मधुमेहाचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. (blood sugar level control yoga asanas)

चला जाणून घेऊया अशा काही योगासनांविषयी जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात. चांगले परिणाम मिळविण्यासाठी, दररोज या योगासनांचा सराव करा. (blood sugar level control yoga asanas)

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

पवनमुक्तासन प्रभावी ठरेल
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवनमुक्तासनाचा सराव केला जाऊ शकतो. पवनमुक्तासन हे केवळ मधुमेहासारख्या असाध्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठीच नाही तर तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. याशिवाय, जर तुम्हाला सांधेदुखीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत पवनमुक्तासन देखील समाविष्ट करू शकता. (blood sugar level control yoga asanas)

निरोगी राहण्यासाठी नक्की खा हे सुपरफूड, जाणून घ्या

सर्वांगासन करू शकतो
मधुमेहाच्या रुग्णांनी सर्वांगासन हा त्यांच्या दिनचर्येचा भाग बनवला पाहिजे. तुम्ही जितका जास्त वेळ सर्वांगासन कराल तितकाच वेळ शवासनातही आराम करावा. सर्वांगासन तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. याशिवाय तुम्हाला लठ्ठपणापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सर्वांगासनाचा समावेश करू शकता. (blood sugar level control yoga asanas)

उत्तानपदासना प्रभावी ठरेल
जर तुम्ही मधुमेहासारख्या सायलेंट किलर आजाराला बळी पडला असाल तर तुम्ही उत्तानपदासनाचा सराव सुरू केला पाहिजे. उत्तानपदासनामुळे तुमचे एकंदर आरोग्य बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते. एवढेच नाही तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच उत्तानपदासनाचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. (blood sugar level control yoga asanas)

काजल चोपडे

Recent Posts

सामान्य, कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी आयुर्वेदिक ‘फेस मास्क’

प्रत्येक स्त्रीला त्यांची त्वचा चमकणारी हवी असते. खरं तर, पुरुष त्यांच्या त्वचेकडे महिलांइतके लक्ष देत…

3 hours ago

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या

आजकाळ सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या आहाराकडे लक्ष सुद्धा देत नाही…

4 hours ago

IND vs BAN: टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करून दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना संपला आहे. तसेच, या सामनासोबतच भारतने दोन कसोटी…

8 hours ago

‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्यावर भावूक झाले मिथुन चक्रवर्ती

बॉलिवूडमध्ये ‘दादा’ या नावानी ओळखले जाणारे अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना यंदा 'दादा साहेब फाळके पुरस्कार'…

1 day ago

फुफ्फुसे निरोगी राहण्यासाठी करा ‘हे’ व्यायाम

बदलत्या हवामानासोबत आजारही येतात. यामध्ये श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. पावसाळा संपत आला असून लवकरच थंडीचा…

1 day ago

Jaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न

माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat…

1 day ago