टीम लय भारी
नवी दिल्ली : भारतात दिवसभरात कोरोनाचे (Coronavirus) 5000 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 5242 कोरोना रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झालेली रुग्णसंख्या आहे. यामुळे देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 97,577 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 3,041 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात सद्य स्थितीत 56,316 रुग्णांवर (Coronavirus) उपचार सुरु असून 36,824 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतात सर्वाधिक रुग्ण (Coronavirus) हे महाराष्ट्रात 33,053 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 11,379 एकूण रुग्ण आहेत. गुजरात नंतर तमिळनाडू आणि नवी दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…